Breaking

Thursday, May 15, 2025

श्री चंद्रशेखर विद्यालय श्रीपूर मागासवर्गीय विद्यार्थिनी यांची नेत्रदिपक यशाची गरुड भरारी झेप


श्रीपूर प्रतिनिधी : सदानंद बनसोडे

श्रीपूर येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयीन मागासवर्गीय विद्यार्थिनी यांनी गुणवत्ता यादीत मागासवर्गीय विभागात नेत्रदीपक यश मिळवले आहे 

 विद्यालयात कु शिंदे हर्षदा राजेंद्र ही सर्व प्रथम आली असून तिला 91%गुण  .

 दुसरा क्रमांक कु बेंद्रे श्री हर्षा सचिन हीला 90.20%गुण  

 तिसऱ्या क्रमांकावर कु काळे श्रेया नागनाथ हीला 88%गुण   

या तीन मागासवर्गीय विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ रामदास देशमुख उपाध्यक्षा माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस सौ शुभांगी रामदास देशमुख सचिव भारत कारंडे सदस्य श्री यशराज देशमुख प्राचार्य पां बा बनसोडे पर्यवेक्षक न.ह.अधटराव क महा प्रमुख श्री सु.मा.गवळी पर्यवेक्षक सि भा गुरव प्रशालेतील व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेत्तर सेवक शिक्षक पालक संघ कार्यकारिणी सर्व अधिकारी सदस्य शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने या यशस्वी विद्यार्थिनींचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे सोमनाथ भोसले आरपीआय आठवले गट सोलापूर जिल्हा अध्यक्ष मिलिंद सरतापे आरपीआय आठवले गट माळशिरस तालुका अध्यक्ष श्रीपूर आरपीआय आठवले गट शहर शाखेचे अध्यक्ष गणेश सावंत व सर्व मान्यवर पदाधिकारी सदस्यांनी अभिनंदन केले आहे