Breaking

Sunday, April 27, 2025

पुण्यातील लव जिहाद च्या प्रकारानंतर मंत्री नितेशजी राणे व सलुन अँड ब्युटी पार्लर असोशिएन संस्थापक अध्यक्ष व ओबीसी चे नेते सोमनाथ काशीद घेणार आक्रमक भूमिका


मंठा तालुका प्रतिनिधी : दिगंबर सनईकर

महाराष्ट्र राज्याचे मंत्री रितेश राणे साहेब, नाभिक समाजाला यांचे आश्वासन देण्यात ,आले या संदर्भात लवकरच, सलून अँड ब्युटी पार्लर असोशिएन ची एक राज्यस्तरीय बैठक घेतली जाणार आहे, परप्रांती यांची सलून व ब्युटी पार्लर व्यवसायातील घुसखोरी थांबवण्यासाठी ,उपाय योजना या व्यवसायाला बदनाम करणाऱ्या ,प्रोफेशनल सलून आणि ब्युटी पार्लर व स्पा, च्या नावाखाली चालणाऱ्या ,अवैद्य धंद्याच्या रॅकेट उध्वस्त करणे संदर्भात चर्चा करणार आहे.सलून ब्युटी पार्लर मध्ये कामाला ठेवत असताना कोणत्या नियम व अटी असाव्यात.महाराष्ट्रात परप्रांतीयांनी सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करताना नियम व अटी चे पालन करावे.महाराष्ट्रातील या क्षेत्रातील युवकांना व कामगारांना अधिकाधिक बळकटी देणे व प्रोत्साहन देणे या संदर्भात, राज्य सरकारशी व ,दिल्ली व मथुरा प्रकारानंतर आता पुण्यात लव जिहाद च्या प्रकारानंतर मंत्री नितेश राणे ,व सलुन अँड ब्युटी पार्लर असोशिएन चे ,संस्थापक अध्यक्ष व ओबीसी चे नेते सोमनाथ काशीद साहेब, आक्रमक भूमिका घेणार आहे असे त्यांना सांगितले.