मंठा तालुक्यातील वाई येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते भूमिपूजन
संपादक संतोष पांढरे
May 26, 2025
मंठा प्रतिनिधी : दिगंबर सनईकर मंठा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून झालेल्या मंठा तालुक्यातील अन...

