मुख्य संपादक : संतोष पांढरे
सूरज रघुनाथ कोरके यांची सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन या विभागात सहाय्यक अभियंता पदी निवड.
सूरजची निवड झाल्याबद्दलचा त्याचा सत्कार मोडनिंब येथील मा.उपसरपंच श्री विशाल बाहुबली मेहता यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जाधववडी सरपंच श्री.गणेश दादा महाडिक यांनी ही सत्कार केला तसेच मामा श्री अरुण सुर्वे यांनी पेढा भरवुन कौतुक केले,यावेळी श्री.राजकुमार पाटेकर,संदीप माने,विजय सुर्वे,विवेक माने,सुजित क्षिरसागर सर,आनंद घवाणे,तसेच जाधववाडी , बैरागवडी, मित्र मंडळी ग्रामस्थ उपस्थित होते.




