मुख्य संपादक : संतोष पांढरे(मोडनिंब)
उपस्थित सरपंच तुकाराम शिंदे,उपसरपंच संतोष दादा अनुभले, सदस्य तात्या मंगवडे, कुबेर अनुभले, विजय शिंदे, सुधाकर शिंदे, सतीश शिंदे, डॉ ब्रिजेश दोलतोडे, अमित शिंदे, सिद्धेश्वर शिंदे, संजय गरड, प्रमोद गोपन, बाळू दोलतोडे, तात्या शिंदे, बालाजी शिंदे, अर्जुन ठोंबरे,परवीन अनुभुले, भरत शिंदे,बाळू शिंदे,नागनाथ शिंदे,सोमनाथ दोलतोडे, बाजीराव दोलतोडे,अमोल अनभुले, रमेश देवके,राहुल अनभुले, दादा गव्हाणे,रितेश काळे,सोनू गुटाळ,भाऊ अनुभले, शिवाजी शिंदे, आशिष ठोंबरे, सकाराम कायगुडे, योगेश गोपन, नागनाथ वाघमोडे,सोनू अनुभले, सुरेश ठोंबरे, धनाजी दोलतोडे ,राजमाता प्रतिष्ठान,तसेच समस्त ढवळस ग्रामस्थ यांनी अहिल्यादेवी जयंती मोठया उत्स्फूर्तपणे व उत्साहात साजरी केली.
यावेळी डॉ ब्रिजेश दोलतोडे यांचा सत्कार ही करण्यात आला.



