Breaking

Saturday, June 28, 2025

बारामती येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप


मुख्य संपादक : संतोष पांढरे(बारामती)               

दि.26 रोजी बारामती मुक्कामी असलेली  जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी दुसऱ्या दिवशी दि 27 रोजी सकाळी बारामती कडून पुढे काटेवाडीच्या दिशेने जात असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान तर्फे वारकऱ्यांसाठी अल्पपोहार म्हणून  बिस्किट पुडे , राजगिरा लाडू ,पाणी बॉटल वाटप डॉ बोके हॉस्पिटल चौक,बारामती येथे करण्यात आले.

या वेळी ॲड.सचिन शिवाजी कोकणे,अनिल आवाळे ,महेंद्र खटके,निखिल बाराते,ॲड.स्वप्नाली आटोळे व सौ.रेश्मा इमडे (सांगली जिल्हा) हे उपस्थित होते. 

पाऊले चालती पंढरीची वाट
जय हरी माऊली...👏