पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा ‘पहाट’ उपक्रम -पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते ८६ कुटुंबांना रेशन किट व कपड्यांचे वाटप
संपादक संतोष पांढरे
October 22, 2025
गुन्हेगारी पासून दूर,स्वावलंबनाकडे वाटचाल- 'पहाट' उपक्रम पारधी समाजासाठी ठरतोय नवजीवनाचा किरण मुख्य संपादक : संतोष पांढरे (मोडनिंब)...

